सुरक्षितता

पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित रहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने एम. आय.एस. माहिती प्रणाली विकसीत केली. त्यानुसार दरमहा पतसंस्थाच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवले जाते. या मध्ये प्रामुख्याने पतसंस्थेच्या वसुल भागभांडवल, निधी व ठेवीच्या २५ % रक्कम पतसंस्थेने गुंतवणुकीच्या स्वरुपात (एस.एल.आर.) ठेवली आहे का हे पाहिले जाते. आपल्या पतसंसथेने हे प्रमाण ३०% पेक्षा अधिक ठेवले आहे. तसेच कर्ज वाटप ७० % पेक्षा अधिक राखण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वनिधी ( Own Fund ) १०% इतका ठेवावयाचा आहे. तो आपल्या श्री मंगल पतसंस्थेने ७.५०% पेक्षा अधिक राखलेले आहे. त्यामुळे आपल्या पतसंस्थेच्या ठेवीदाराच्या ठेवी १०० % सुरक्षित आहे, असे आपण विश्वासपूर्वक सांगू शकतो.

द्रव्यता

पतसंस्थेच्या ठेवीदारांना मागताक्षणी पैसे परत मिळावे या साठी पत संस्थेने ठेवीच्या २ % रक्कम रोख स्वरुपात (Cash In Hand Cash In Bank) ठेवली पाहिजे व गुंतवणुकीच्या स्वरुपात २५ % रक्कम ठेवली पाहिजे असे म्हटले आहे. आपल्या पतसंस्थेचे हे प्रमाण अनुक्रमे ४% व ३०% इतके ठेवले आहे. त्यामुळे आपण आपल्या ठेवीदारांना मागता क्षणी केव्हाही रोकड / धनादेश उपलब्ध करुन देऊ शकतो. 'कोरोना काळात याचा अनुभव आपल्या असंख्य ठेवीदारांना आला आहे.

फायदेशीरता

पतसंस्थेच्या नफ्याला आयकर लागू नसल्याने बँकापेक्षा आपल् पतसंस्थेचे व्याजदर जास्त आहेत. त्यामुळे इतर गुंतवणुकीच्या तुलने आपल्या पतसंस्थेतील गुंतवणुकदारांना अधिक लाभ मिळत ठेवीदारांच्या ठेवीवर आयकर कायद्याप्रमाणे टी.डी.एस. कापला गेला त तो आयकर खात्याकडून परत मिळविता येतो. ठेवीदारांचे वय ६० वर्षाच आत असल्यास ४० हजार पर्यंत आयकर लागू नाही. असा कपात झालेल् टी.डी.एस. आपल्या आयकर विवरण पत्रावरुन परत मिळविता येतो. बाब ५० कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पतसंस्थाना लागू आहे. मात्र आपल्या पतसंस्थेची उत्पन्नाची बाजू ही ५० कोटी पेक्षा असल्याने अट लागू होत नाही. त्यामुळे आपल्या प्राप्त वयाजावर टी.डी.एस. काप जात नाही. ही जमेची बाजू ठेवीदारासाठी आहे.

ISO CERTIFICATE

Khaparkheda Branch Certificate

manager-photo

Saoner Branch Certificate

certificate-photo

Parshioni Branch Certificate

certificate-photo

Zingabai Takali Branch Certificate

certificate-photo